तेजस अर्बन बँक कॉ -ऑप क्रेडिट सोसायटी बीड

02442 -223112

info@tejasgroupbeed.com

प्रगती शाळे समोर,

ग्रामसेवक,कॉलोनी नगर रोड बीड

9:00 am – 06:00 pm

Sunday Close

संपर्क

गृह कर्ज

आपल्या हक्काचे घराचे स्वप्न आता शक्य आहे तेजस अर्बन मध्ये

आमच्याकडून गृह कर्ज (होम लोन) घेणे ही अत्यंत वेगवान आणि सुलभ प्रक्रिया आहे. तेजस अर्बन कडून आर्थिक सहकार्य आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्हीसुद्धा हक्काच्या घराचे मालक होऊ शकता. तुम्ही नोकरदार असा वा व्यावसायिक असा, रो हाऊस, बंगला, फ्लॅट किंवा प्लॉट घेण्यासाठीसुद्धा तुम्हाला अत्यंत वाजवी व्याज दरात गृह कर्ज मिळू शकते.

वेगवान प्रक्रिया आणि वाजवी ईएमआय यामुळे तेजस अर्बन कडून घेतलेले गृह कर्ज हे नव्या किंवा अनुभवी घरखरेदीदारांची सर्वोत्तम निवड ठरते.
घर खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून कायदेशीर सल्ला आणि तांत्रिक समुपदेशनही उपलब्ध करून देतो.
तुमचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी आम्ही तुमची मदत करू इच्छितो.

आपल्या हक्काचे घराचे स्वप्न आता शक्य आहे तेजस अर्बन मध्ये

तेजस ग्रुप
तेजस अर्बन बीड तेजस इलेक्ट्रिकल्स सामाजिक कार्य कर्मचारी मेल लॉगिन