सुवर्ण कर्ज(Gold Loan)
आकर्षक व्याजदर आणि अत्यल्प प्रक्रिया शुल्क यामुळे आमची वित्तीय उत्पादने ही ग्राहकांची पहिली निवड असते. याशिवाय, लवचिक कालावधी, स्वच्छ प्रक्रिया आणि तत्पर सेवा या घटकांमुळे आमची कर्ज योजना कर्जामध्ये उठुन दिसतात.
घरात सोन चोरांच भय..!!
बँकेत सोन पैसेची सोय...!!
आपल्या मोल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेची हमी फक्त इथेच...!!
सोने तारण कर्ज त्वरित व अल्प दरात उपलब्ध .
फक्त 10 मिनिटात मिळवा
15 % व्याजदराने
सोने तारण कर्ज
• आवश्यक कागदपत्रे :-
• स्वतः अर्जदार/कर्जदार यांचे आधार कार्ड/मतदान कार्ड/ वीजबिल/ टेलिफोन बिल आदि.
• 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो.
• 3 रशीद तिकिट १ रुपायचे .
