ठेवीवर आकर्षक व्याजदर :
क्र. | ठेवी वर योजना | व्याज दर | जेष्ठ नागरीकांसाठी |
१) | 30 दिवस ते 45 दिवस | 5% | या कालावधीत जेष्ठ नागरीकांसाठी 0.50 % जास्तीचा व्याजदर राहील |
२) | 46 दिवस ते 90 दिवस | 7% | या कालावधीत जेष्ठ नागरीकांसाठी 0.50 % जास्तीचा व्याजदर राहील |
3) | 91 दिवस ते 180 दिवस | 8% | या कालावधीत जेष्ठ नागरीकांसाठी 0.50 % जास्तीचा व्याजदर राहील |
४) | १८१ ते ३६५ दिवस181 दिवस ते 365 | 9% | या कालावधीत जेष्ठ नागरीकांसाठी 0.50 % जास्तीचा व्याजदर राहील |
366 दिवसाच्या पुढे १०% |
मासिक ठेव योजना ( Monthly income scheme)
• १५ महिन्यासाठी १ लाख रुपये गुंतवा दरमहा मिळावा ९००/- रुपये व्याज
धनवर्षा ठेव योजना
४५ महिन्यात दाम दीडपट
९० महिन्यात दाम दुप्पट
तेजस ठेव योजना
72 महिन्यात दामदुपट.
लक्षाधीश ठेव योजना
• दरमहा ५००/- रुपये भर व ७५ महिन्यानंतर ५०,०००/- रुपये मिळावा.>
• दरमहा १०००/- रुपये भर व ७५ महिन्यानंतर १,००,०००/- रुपये मिळावा.>