तेजस अर्बन बँक कॉ -ऑप क्रेडिट सोसायटी बीड

02442 -223112

info@tejasgroupbeed.com

प्रणव इस्टेट, प्रगती विध्यालयासमोर,

बालेपीर, नगर रोड, बीड.४३११२२

9:00 am – 05:30 pm

Sunday Close

संपर्क

चेअरमन संदेश

leadership

फोन : (+91) 9421344400

ई-मेल : pvk8181@gmail.com

शिक्षण : LLB

अध्यक्ष :

+ तेजस अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी

+ जिल्हा परिषदेचे सदस्य बीड

+ जिल्हा नियोजन समिती सदस्य

+ तेजस ग्रुप

श्री प्रकाश कवठेकर

संस्थापक,अध्यक्ष

तेजस अर्बनचे अध्यक्ष म्हणुन काम करताना त्यांनी शिस्तीपेक्षा अनुशासनावरच जास्त भर दिला. संस्थेच्या प्रत्येक घटकाने ही संस्था आपली स्वतःची समजुन काम केले पाहीजे- अशी धारणा त्यांनी प्रत्येकाच्या मनात निर्माण केली. त्यांच्या या संस्कारशील कार्यपद्धतीमुळे पतसंस्थेत काम करणारा प्रत्येक व्यक्ती समर्पणशील वृत्तीने काम करतो.

घरातील परिस्थिती तशी बेताचीच,200 उंबर्याच्या गावातून बीडला शिकण्यासाठी आलो आणि बघता-बघता यशाचे एक-एक शिकर पादाक्रांत करत गेलो. जे केल, जे करतोय ते अश्यक्य अस नाही परंतु सोपहि नव्हत.
संघर्ष, प्रामाणिकता, चिकाटी या जिद्दीने आज जे काही आहे ते उभं आहे.

राजकारण व समाजकारण या दोन्ही क्षेत्रात ध्येयवाद मनाशी बाळगुन संघर्ष करणारे म्हणुन महाराष्ट्रात त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.

अध्यक्ष म्हणुन काम करतानाही त्यांनी संस्थेतील प्रत्येक घटकाला प्रेरित करण्याचे यश्स्वी काम केले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे हया संस्थांचा एक परिवारच तयार झाला आहे. तेजस परिवार..! हे श्री प्रकाश कवठेकर यांच्या अथक व अविश्रांत परिश्रमाची फलश्रुती आहे..!

आमच्या बद्दल

6325 एकूण ग्राहक
576 कर्ज ग्राहक
2 पुरस्कार
100 % समाधानी ग्राहक
तेजस ग्रुप
तेजस अर्बन बीड तेजस इलेक्ट्रिकल्स सामाजिक कार्य कर्मचारी मेल लॉगिन