तेजस अर्बन बँक कॉ -ऑप क्रेडिट सोसायटी बीड

02442 -223112

info@tejasgroupbeed.com

प्रगती शाळे समोर,

ग्रामसेवक,कॉलोनी नगर रोड बीड

9:00 am – 06:00 pm

Sunday Close

संपर्क

वाहन कर्ज

वाहन कर्ज

तेजस अर्बन तुमची स्वप्ने सादर करणारी योग्य किंमतीवर आणि सुलभ वाहन कर्ज साद र करित आहे. तेजस अर्बन हे तुमच्या आटोक्यात आणेल. आकर्षक व्याजदर आणि अत्यल्प प्रक्रिया शुल्क यामुळे आमची वित्तीय उत्पादने ही ग्राहकांची पहिली निवड असते. याशिवाय, लवचिक कालावधी,
स्वच्छ प्रक्रिया आणि तत्पर सेवा या घटकांमुळे आमची कर्ज योजना कर्ज शुल्क यामुळे आमची वित्तीय उत्पादने ही ग्राहकांची पहिली निवड असते. याशिवाय, लवचिक कालावधी,
स्वच्छ प्रक्रिया आणि तत्पर सेवा या घटकांमुळे आमची कर्ज योजना कर्जामध्ये उठुन दिसतात.

तुम्ही स्वनियुक्ती असा किंवा पगारदार, तेजस अर्बन असे कर्ज प्रदान करील जे तुमच्यासाठी ताबडतोब व अचुक असते.

याशिवाय आम्ही सर्व प्रकारची कर्ज प्रदान करू शकतो, जसे एच.पी., व्ही.एल., पी.एल., ई.एम.एल., सी.सी., एन.एस.सी.एल., केव्हीपीएम आणि एल.आय.सी.

आपल्या हक्काचे वाहन कर्ज आता शक्य आहे तेजस अर्बन मध्ये

तेजस ग्रुप
तेजस अर्बन बीड तेजस इलेक्ट्रिकल्स सामाजिक कार्य कर्मचारी मेल लॉगिन