IFSC Code : ICIC0000104

तेजस अर्बन बँक कॉ -ऑप क्रेडिट सोसायटी बीड

Website Visitor Counter 000004981

02442 -223112

info@tejasgroupbeed.com

प्रगती शाळे समोर,

ग्रामसेवक,कॉलोनी नगर रोड बीड

9:00 am 06:00 pm

Sunday Close

ठेवीवर आकर्षक व्याजदर

लक्षाधीश ठेव योजना

दरमहा भरा रु.1000/- आणि 66 महिन्यानंतर मिळवा 1,00,000/- रुपये.

मासिक ठेव योजना

मासिक ठेव योजना 13 महिन्यासाठी रुपये १,00,000/- भरा व दरमहा मिळवा 1000/- रुपये व्याज

धनवर्षा ठेव योजना

41 महिन्यात दाम दीडपट

तेजस ठेव योजना

72 महिन्यात दामदुपट

ठेवीवर आकर्षक व्याजदर

बचत खात्यावर व्याज

आता आपल्या बचत खात्यावर मिळवा 2.50 % व्याज

मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर

10 मिनिटात मिळवा सोने तारण कर्ज

सोने तारण कर्ज त्वरित व अल्प दरात उपलब्ध . फक्त 10 मिनिटात मिळवा 15 % व्याजदराने सोने तारण कर्ज

आमच्या सेवा

कर्ज योजना

गृह कर्ज

स्वमालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जाची मदत बहुमोल ठरते. गृहकर्ज कसे मिळते, त्यासाठीच्या अटी, नियम याविषयी सविस्तर माहिती घेऊ या 'समृद्धीची वाट'

तारण कर्ज

अत्यंत सहज-सुलभ पर्याय. अगदी नावाप्रमाणेच, मालमत्ता तारण कर्ज (लोन अगेंस्ट प्रॉपर्टी – एलएपी) हे स्व-मालकीची मालमत्ता गहाण ठेवून मिळविलेले कर्ज असते.

गोल्ड लोन

सोने व ठेव तारणावर तात्काळ कर्ज सुविधा उपलब्ध जमिनकीची आवश्यकता नाही. सोने तारण कर्जावरील १०,०००/- पर्यंतच्या कर्जांना मुद्रांक शुल्क नाही.

कार लोन

सेकंद हँड / युझेड कार लोन आता कमी व्याजदर पर महिंद्रा फायनान्ससह यूझेड व्हीकल लोन्स विषयी अधिक माहितीसाठी ऑनलाईन अर्ज करा.

ओव्हरड्राफ्ट वेतन कालावधी

संरक्षण वेतन संकुल · वेतन प्लस खाते योजना · बीओआय गुरुकुल बचत खाते · बीओआय सरल वेतन खाते योजना

व्यवसाय कर्ज

नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करणे इच्छुक इच्छुक बेरोजगार अगर बमशाह रोजगार निर्मिती योजना अंतर्गत कर्ज घेते,

6325 एकूण ग्राहक
576 कर्ज ग्राहक
2 पुरस्कार
100 % समाधानी ग्राहक
तेजस ग्रुप
तेजस अर्बन बीड तेजस इलेक्ट्रिकल्स सामाजिक कार्य कर्मचारी मेल लॉगिन